Julta Julta Jultay Ki (जुळता जुळता जुळतंय की) | अपूर्वा-विजयचं शुभमंगल | Sony Marathi
2019-01-03 4 Dailymotion
अपूर्वा-विजयचं शुभमंगल पार पडलं. मालिकेत लग्न झाल्या नंतरचा अनुभव या दोघांनी आमच्या बरोबर शेअर केला. तसेच या दोघांनी खास त्यांच्या शैलीत उखाणाहि घेतला.